गोड सुंदर अभिनय, आणि हास्य त्याबरोबरच उत्तम कथ्थक डान्सर अशी अभिनेत्री वैदेही परशुरामी. वैदेही दिसायला खूप सुंदर आहे. ती साडी पासून ते अगदी वेस्टर्न गाऊन पर्यंत सगळ्याच प्रकारच्या outfit मध्ये छान दिसते. त्याच प्रमाणे ती लहानपणी देखील सुंदर होती. वैदेहीने नुकतंच लहानपणीचे फोटोंचे रील शेअर केलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />
